निर्गुण मठ योगीधाम
     ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय
   
ॐ नमः शिवाय
   
पुढील उत्सव : - २७/०६/२०२२ नाथांचा दरबार (सोमवार)     
     
  
या वर्षी होणारे उत्सव व नाथांचे दरबार
(दिनदर्शिका २०२२)
अ.नु दिनांक उत्सव दरबार
1 ३१/०१/२०२२ नाथांचा दरबार (सोमवार)
2 ०१/०३/२०२२ महाशिवरात्री उत्सव (मंगळवार)
3 २५/०४/२०२२ नाथांचा दरबार (सोमवार)
4 ३०/०५/२०२२ नाथांचा दरबार (सोमवार)
5 २७/०६/२०२२ नाथांचा दरबार (सोमवार)
6 १३/०७/२०२२ गुरुपौर्णिमा उत्सव (बुधवार)
7 २९/०८/२०२२ नाथांचा दरबार (सोमवार)
8 १९/०९/२०२२ नाथांचा दरबार (सोमवार)
9 १७/१०/२०२२ नाथांचा दरबार (सोमवार)
10 ०७/११/२०२२ त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव (सोमवार)
11 ०७/१२/२०२२ श्री दत्त जयंती उत्सव (बुधवार)
            

       निर्गुण मठ योगीधाममंदिराचे जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर असून भाविक भक्तांनी सढळ हाताने आर्थिक मदत करावी असे आवाहन देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले.

योगीधाम शिव मंदिर , तोंडलेकरवाडी , कोरी मार्गे , वनविभाग , करंबळी फाटा , ढालघर फाटा , मुंबई गोवा हायवे , ता. माणगाव , जि. रायगड , whatsup No.:7038147853 ,Phone No.:8459550921