निर्गुण मठ योगीधाम
     ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय
   
ॐ नमः शिवाय
   
पुढील उत्सव : - २७/०६/२०२२ नाथांचा दरबार (सोमवार)     
     
  
Service
         
♨योगी शिवशक्ती संस्थेद्वारे राबविले जाणारे उपक्रम♨
१. संस्थेद्वारे आपत्तीकालीन धान्यवाटप केले जाते .तसेच गोरगरिबांना धान्य पुरविले जाते .
२. मंदिराच्या ठिकाणी दर महिन्यला गोरगरिबांना प्रसाद वाटप केले जाते .
३.संस्थेद्वारे मोफत वैद्यकीय शिबिरे ,कायदेविषयक शिबिरे राबवली जातात .
४.संस्थेद्वारे रुजू विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले जाते .
५.संस्थेद्वारे पडीक मंदिराची सुव्यवस्था राखली जाते .
६.आजारी प्राण्याना मोफत वैद्यकीय उपचार पुरविले जातात .
७.दरमहा एकशे एक वृक्ष लागवड मोहीम राबविली जाते .
८.गोमातेचे महत्व तसेच इतर प्राण्याचे संरक्षण करण्याचे महत्व सांगण्यासाठी शिबिरे राबवली जातात .
९.एका धनिकाने एका गरीब कुटुंबाला दत्तक घ्यावे यासाठी तसेच स्त्रीरक्षण ,स्त्रीसुरक्षा यासारखे समाजप्रबोधनात्मक शिबिरे राबवली जातात .
१०.उन्हाळयात वाटसरूंसाठी तसेच पशुप्राण्यानसाठी पाण्याची सुविधा केली जाते .
११.ग्रामस्वच्यता अभियान संस्थेकडून राबविली जातात .
१२.अनाथांची अनाथालय व असहाय वृद्धांसाठी वृद्धाश्रमाची बांधणी करण्याचा संस्थेचा मानस आहे .
१३.गोमातेचे संवर्धन करण्यासाठी गोशाळा बांधणेचा संस्थेचा मानस आहे .
१४.गरीब व गरजू विध्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी शाळेची उभारणी करण्याचा संस्थेचा मानस आहे .
            

       निर्गुण मठ योगीधाममंदिराचे जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर असून भाविक भक्तांनी सढळ हाताने आर्थिक मदत करावी असे आवाहन देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले.

योगीधाम शिव मंदिर , तोंडलेकरवाडी , कोरी मार्गे , वनविभाग , करंबळी फाटा , ढालघर फाटा , मुंबई गोवा हायवे , ता. माणगाव , जि. रायगड , whatsup No.:7038147853 ,Phone No.:8459550921