निर्गुण मठ योगीधाम
     ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय
   
ॐ नमः शिवाय
   
पुढील उत्सव : - २७/०६/२०२२ नाथांचा दरबार (सोमवार)     
     
  

         

योगीधाम क्षेत्री होणारे महोत्सव :

१.महाशिवरात्री महोत्सव
२.गुरूपौर्णमा महोत्सव
३.त्रिपुरारी पौर्णिमा महोत्सव
४.श्री दत्त पौर्णिमा महोत्सव
तसेच दरमहिन्याच्या शेवटच्या सोमवारी श्री रेवणसिद्ध नाथांचा दरबार असतो त्यावेळेस काठीची मंदिर परिक्रमा असते त्याचा लाभ घेण्यासाठी भाविक भक्तगण या तिर्थ क्षेत्री येत असतात .
            

       निर्गुण मठ योगीधाममंदिराचे जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर असून भाविक भक्तांनी सढळ हाताने आर्थिक मदत करावी असे आवाहन देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले.

योगीधाम शिव मंदिर , तोंडलेकरवाडी , कोरी मार्गे , वनविभाग , करंबळी फाटा , ढालघर फाटा , मुंबई गोवा हायवे , ता. माणगाव , जि. रायगड , whatsup No.:7038147853 ,Phone No.:8459550921